विविध विषयांवर लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले- सागर बडवे

विविध विषयांवर लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले- सागर बडवे

प्रतिनिधी पंढरपूर
आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले
क्र.१)पंढरपूर शहर व तालुक्याची कोरोनाची परिस्थिती पाहता,मागील ज्या उपाययोजना केल्या होत्या त्या पद्धतीने आताच्या परिस्थिती मध्ये करणे गरजेचे आहे.
क्र.२)जे पाॅझिव्टीव रूग्ण सापडले आहेत ते घरीच उपचार घेत आहेत त्यामुळे आसपासच्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
क्र.३)जे पाॅझिव्टीव रूग्ण आहेत त्यांना पंढरपूरातील मठ,धर्मशाळा, हायस्कूल या ठिकाणी त्यांना विलीगीकरण करण्यात यावे.
क्र.४)पंढरपूर शहरात व तालुक्यातील ज्या भागामध्ये कोरोना पेंशट जास्त प्रमाणात आहेत त्या भागात कनटेंन झोन करण्यात यावे.
क्र.५)ज्या ठिकाणी कोरोना पाॅझिव्टीव रूग्ण आढळेल त्या ठिकाणी जंतू नाशक फवारणी करण्यात यावी.
क्र.६)जे नागरिक जिल्ह्याबाहेरून आल्या नंतर त्यांना १४ दिवस विलीगीकरण किंवा होम काॅरनटाईन करण्यात यावे.
क्र.७)प्रत्येक भागामध्ये समाजसेवक, नगरसेवक व सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून टीम करण्यात यावी.
क्र.८)पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये लक्षीकरण वाढवण्यात यावी व जे लक्षीकरण केंद्र आहेत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून तेथे सोशल डिस्टेसिंग चा फजाव उडत आहे त्यामुळे ज्या नागरिकांनी ऑनलाईन रजिस्टेशन केले आहेत त्यांना च सोडण्यात यावे.
वरील विषयास अनुसरून मला आशा आहे कि आपणास माझ्या निवेदनाच्या सकारात्मक विचार कराल अशी मला अपेक्षा आहे.यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर व पंढरपूर संपर्क अध्यक्ष अवधुत गडकरी, प्रथमेश धुमाल व कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom