अकलूज विश्रामगृह येथे घडलेल्या प्रकारामध्ये माझा काहीच संबंध नाही-प्रताप पाटील

अकलूज विश्रामगृह येथे घडलेल्या प्रकारामध्ये माझा काहीच संबंध नाही-प्रताप पाटील

प्रतिनिधी: सचिन रणदिवे: माळशिरस : अकलूजमधील विश्रामगृह येथील कर्मचारी यांना अरेरावीची व दमदाटीची भाषा करण्यात आली असल्याचा प्रकार घडला होता आणि तो प्रकार करणारा व्यक्ती हा बोरगाव येथील आबु पाटील आहे असे माहिती समजली होती आणि माळशिरस पंचायत समितीचे सदस्य प्रतापराव पाटील यांना आबु पाटील म्हणून ओळखत असल्याने त्यांचे नावे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

वरील प्रकाराबद्दल पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील यांनी आमच्याशी संपर्क करून अकलूजमधील विश्रामगृह येथे घडलेल्या प्रकाराचा आणि माझा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले असल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.त्यांच्या नावाने कुणीतरी हा स्टंट केला असल्याचेही प्रताप पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom