स्वतःचे वजन कमी करण्यासाठी इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का?

स्वतःचे वजन कमी करण्यासाठी इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का?

प्रतिनिधी:/माळशिरस

माळशिरसतालुक्यातील एक नेता हा सद्या सायकल प्रवास करून सायकलवर जास्त प्रेम करताना दिसत आहे,स्वतःचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का?

सायकलवर फिरणाऱ्या नेत्याने रात्रीचे कार्यक्रम रद्द केल्यास अशी वेळ संबंधित नेत्यावर येणार नाही,अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom