मा श्री पै रोहिदास रणदिवे यांचा स्तुत्य उपक्रम पवार मळा कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
मौजे फोंडशिरस तालुका माळशिरस येथील पवार मळ्याकडे जाणाऱ्या रोडची झालेली दुरावस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते तसेच तंटामुक्ती अध्यक्ष फोंडशिरस पै रोहिदास रणदिवे यांनी पवार मळ्यातील लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे यावेळी रोहिदास रणदिवे, तानाजी रणदिवे, दादा ढोबळे,तात्या रणदिवे, जगू वाघमोडे,मारुती पवार, शाबू रणदिवे, राजू ऐवळे,ग्रामपंचायत सदस्य बापू ढोबळे,विलास रणदिवे, बंडू पाटील, शिवाजी रणदिवे,धोंडीबा रणदिवे, रामदास पवार,दिलीप पवार,सागर रणदिवे,दिपक रणदिवे,वैभव रणदिवे, आकाश मिसाळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. रोहिदास रणदिवे हे गेली कित्येक दिवस सर्वसामान्य लोकांच्या अडचणीला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे अशा सामाजिक कार्यकर्त्याला सामाजिक कार्याची फार आवड असल्याने त्यांच्या कानावर अडचणीत असलेले किंवा शासकीय प्रशासकीय कोणतेही काम जाऊ द्या ते काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे काम त्यांच्या हातून केले जाते.
