पंढरपूर शहरातील पूरग्रस्ताना नागरिकांना व दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी.–अवधुत गडकरी

पंढरपूर शहरातील पूरग्रस्ताना नागरिकांना व दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी.–अवधुत गडकरी

प्रतिनिधी–पंढरपूर–मा.आदित्य साहेब शिरोडकर. मनविसे महाराष्ट्रराज्य अध्यक्ष व मा.दिलीप बापु धोत्रे मनसे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले,आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा.प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले कि,पंढरपूर शहरातील नागरिकांना जे महाराष्ट्र शासनाकडून जो निधी आला आहे तो निधी ज्याचे पंचनामे झाले आहेत. तर काही नागरिकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत व काही नागरिकांच्या अजून देखील खात्यामध्ये पुराचे पैसे जमा झाले नाहीत.कारण ज्यांनी पंचनामे केले आहेत.त्यानी काही नागरिकांचे खाते डब्बल व खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले आहे.काही जणांची नावे त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले आहे.तरी हे पंचनामे ज्यांनी केले आहेत त्यांनी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर व तहसीलदार कार्यालय यांच्या मध्ये एकोपा नसल्यामुळे अनेक पूरग्रस्त नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

पंढरपूर शहरांमधील अनेक दुकाने पुराच्या पाण्याखाली होते.व त्याचे मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले.त्यांचे पंचनामे करण्यात आले तरी देखील आजतागायत त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही.तरी वरील विषयास अनुसरून लवकरात लवकर पूरग्रस्ताना व दुकानदारांना न्याय मिळावा ही विनंती. यावेळी सागर बडवे महाराष्ट्र सैनिक, अविनाश बनसोडे सांगोला तालुका अध्यक्ष, शैलेश धट शहर संघटक,प्रताप भोसले शहराध्यक्ष, अवधुत गडकरी शहर उपाध्यक्ष, रोहन पंढरपुरकर शहर उपाध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom