अकलूजमध्ये भारत बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला—किरण साठे

अकलूजमध्ये भारत बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला—किरण साठे

प्रतिनिधी—अकलूज—केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेला कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारच्या संघटना,पक्ष यांनी भारत बंद ठेवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते,त्या भारत बंदला महविकास आघाडी, बहुजन ब्रिगेड संघटना,जनसेवा संघटना,यांनी पाठिंबा दिला होता.

त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस यांनी अकलूजसह माळशिरस तालुक्यातील जनतेने,शेतकरी,व्यापारी, दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने बंद करून शेतकरी कायदा रद्द करावा या मागणीसाठी भारत बंद मध्ये सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते,त्या आवाहनाला अकलूजमध्ये 100 टक्के पाठिंबा मिळाला आहे त्याबद्दल सर्व अकलूजसह माळशिरस तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे दुकानंदारांचे आभार मानत असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom