बहुजन ब्रिगेड संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रुक्मिणी रणदिवे यांची निवड

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रुक्मिणी रणदिवे यांची निवड

प्रतिनिधी–अकलूज—बहुजन ब्रिगेड संघटनेच्या महिला आघाडीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी रुक्मिणी रणदिवे यांची निवड करण्यात आली.

सदर निवडीचे पत्र बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते अकलूजमध्ये देण्यात आले. यावेळी बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सचिव माऊली धाइंजे, सांगोला तालुका अध्यक्ष कुमार कांबळे,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom