अकलूज मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विरोधात २८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

अकलूज मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विरोधात २८ तारखेला आंदोलन

प्रतिनिधी—अकलूज –अकलूज मंडलाधिकारी व अकलूज तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यासाठी अकलूज मंडलाधिकारी यांच्या हद्दीतील रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकण्यात आला होता,त्याचा पंचनामा करून तो मुरूम कोठून आणला,तसेच ज्या ठिकाणाहून आणला आहे तेथील ठेकेदाराने शासनाची परवानगी घेतली आहे का?तसेच त्यांनी शासनाची रॉयल्टी भरलेली आहे का?या संबंधीची चौकशी करून संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन दिले होते, मात्र त्यांनी अजूनही त्याची चौकशी केली नसून त्यांनी या मुरूम टाकणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा निषेधार्थ अकलूज मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी माळशिरस अकलूज यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात येत्या २८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे हे आंदोलन करनार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom