अजित दादा परत या—अक्षय भांड

अजित दादा परत या—अक्षय भांड
”

दादा”परत या आम्ही वाट पाहतोय तुमची दादा त्या फितूर पार्टीच्या लोकांनमध्ये तुम्ही राहु नका हा पक्ष आपली वाट बघतोय अशा प्रकारे एक भावनीक पत्र माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अक्षय भांड यांनी लिहले, सगळे कार्यकर्ते तुमची आतुरतेने आणि एक दिलाने तुमची वाट बघत आहे त हा पक्ष तुमचाच आहे आणि तुम्हीच आमच्या साठी नेते आहात,ज्या वृक्षाने म्हणजे पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जणतेला सावली दिली त्या सावली मध्ये तुमचे नेतृत्व घडले आहे आणि आमच्या सारख्या तरुणांना तुम्ही ऊर्जा दिली आणि आज त्या मुळे प्रत्येक तरुण आज तुमच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत आहे, दादा २० वर्षाहून जास्त काळ तुम्ही अस्तित्व दाखविले टिकवले या सगळ्या यशा पाठीमागे होती तुमची समाजाप्रती असलेली तळमळ,या तळमळीतून तुम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची अभेद फळी उभी केली आणि आज त्या सर्व कार्यकर्त्यांची तुम्ही परत यावं अशी इच्छा आहे आम्ही सगळे तुमची वाट बघत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom