किरण भांगे यांना धमकीपत्र.

किरण भांगे यांना धमकीपत्र.

प्रतिनिधी/अकलूज:-

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार विद्यार्थी संघटनेचे माळशिरस तालुकाअध्यक्ष-किरण भांगे यांना पोस्टाचा अस्पष्ट शिक्का मारलेले सध्या प्रकारचे निनावी नावाचे धमकीपत्र मिळाले आहे.किरण भांगे हे सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असुनत्यांनीविद्यार्थी,दिव्यांग,कामगार,शेतकरी,सर्वसामान्यांच्या न्याय मागण्यांसाठी,प्रश्नांसाठी अनेक विद्रोही अंदोलने केली आहेत. भांगे यांनी अकलूज आगारातील एस.टी.कामगारांची पिळवणूक,अकलूज-मुंबई शिवशाहीला नियमाप्रमाणे दोन चालक देणे,पाणी टॅंकर घोटाळा, आगारप्रमुख पवार यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून बदलीसाठी अकलूज आगारात तीव्र आंदोलन केले होते

.याची दखल घेत रा.प.सोलापूर विभागीय दक्षता समिती यांनी जबाब नोंदविले आहेत.याचा राग मनात धरून पवार,दुपडे व त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक या संशयितांनीच मला धमकीपत्र पाठवले आहे,असा आरोप किरण भांगे यांनी केला आहे.सदर प्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक-विश्वंभर गोल्डे करत आहेत.संशयितांची कसून चौकशी करावी,तसेच स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना किंवा पोलीस संरक्षण देण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.याची दखल न घेतल्यास आगामी काळात प्रहार संघटना तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom