आज स्वयंभू फाऊंडेशनचे मेडिकल चेकप व अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप कॅम्प

आज स्वयंभू फाऊंडेशनचे मेडिकल चेकप व अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप कॅम्प

फुरसुंगी प्रतिनिधी-फुरसुंगी

फुरसुंगी येथे स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने पावरहाऊस महागणपती मंदीर येथे आज संध्याकाळी ठिक 5 वाजल्यापासून कोरोना च्या काळामध्ये सर्वसामान्यांना दवाखान्यात जावून चेकप करणे जिकीरीचे झाले आहे त्या मुळे स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या वतीने महागणपती मंदीर येथे परिसरातील नागरिकांना मोफत अर्सेनीक अल्बम 30 या गोळ्या व मेडिकल चेकप कॅम्प भरवण्यात आले आहे याचा सर्वानी लाभ घ्यावा असे अहवान स्वयंभू फाऊंडेशनचे महेंद्र शेठ हरपळे व सिध्दी रोहाऊस चे संपर्क प्रमुख अक्षय मांढरे यांनी नागरिकांना केले. नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असलेले स्वयंभू फाऊंडेशन नेहमीच लोकउपयोगी कार्यात अग्रेसर आहे. तरी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कॅम्पचा लाभ घेऊन कोरोनाला हरवायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom