गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती टिका केल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती टिका केल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

प्रतिनिधी–सचिन रणदिवे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे यांनी आक्रमक भूमिका घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती व्यक्तिगत टीका केली म्हणून गोपीचंद पडळकर भान सांभाळून बोला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक होऊन फार मोठा आपला अपमान केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शरद चंद्रजी पवार साहेब यांचा अपमान केल्याचा तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटु लागलेत. जर इथून पुढच्या काळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर आमदार, खासदार किंवा कोणत्याही राजकीय नेत्यांनी टीका केली तर त्यांना त्यांच्या भाषेत जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस गप्प बसणार नाही असे पिनू भाऊ येडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom