समाजकंटक राम गायकवाड यांच्यावर बहिष्कार दलित वस्ती च्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन

समाजकंटक राम गायकवाड यांच्यावर बहिष्कार दलित वस्ती च्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील रहिवाशी असलेले राम गायकवाड यांनी 13/06/2020 रोजी फेसबुक लाईव्ह करून त्यांनी दलित समाजावर टीका करून गलिच्छ शब्दात शिव्या दिल्या त्याने दलित समाजावर असे आरोप केले घाणेरडे शब्द वापरून दलित समाजाचा अपमान केला याचे पडसाद आता गावात तरुण पिढीवर व्हायला लागलेत तरी गावात जर जातिवाद जातीभेद किंवा तरुण पिढीत असमंजसाच वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सर्व दलित समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकला व त्याला गावात न येऊ देण्याचे आदेश ग्रामपंचायत च्या वतीने द्यावे अशी मागणी करण्यात आले आहे गावात जर जातिवाद अथवा तरुण पिढीत भांडणे झाली तर त्यास ग्रामपंचायत व त्यामधील पदाधिकारी जबाबदार असतील तरी झालेल्या सर्व घटनेचा राम गायकवाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व दलित समाज होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom