लोंढे-मोहितेवाडी येथे मागासवर्गीय 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोंढे-मोहितेवाडी येथे मागासवर्गीय 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत सरपंच सदाशिव महादेव ननवरे, उपसरपंच रविंद्र नामदेव जाधव ,सर्व सदस्य ग्रामसेवक एस,एच बंडलकर यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय 15 टक्के निधीतून मागासवर्गीय लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले त्यामध्ये साखर,तेल,शेंगदाणा, मुगडाळ, मटकी, व्हील साबण,अंगाचा साबण,कोलगेट, निरमा पुडा,चहा पुडा, हुलगा,मिठ यावेळी सरपंच सदाशिव ननवरे, उपसरपंच रवींद्र जाधव, ग्रामसेवक एस एच बंडलकर, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मोहिते, रूपाली ननवरे, देविदास जाधव, वनिता मोहिते,बाळासो गाडे, नकुसा लोंढे ग्रामपंचायत कर्मचारी आनंद मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टेंस चे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom