पावरहाऊस फुरसुंगी येथील सोसायट्या मध्ये स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने सेनिटायजर फवारणी

पावरहाऊस फुरसुंगी येथील सोसायट्या मध्ये स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने सेनिटायजर फवारणी

फुरसुंगी प्रतिनिधी- पावरहाऊस फुरसुंगी येथील सोसायट्या मध्ये स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.संतोष भाऊ हारपळे यांच्या स्वखर्चाने पावरहाऊस परिसरातील सोसायट्या व दुकाने सार्वजनिक ठिकाणे मंदिर परिसरात फवारणी करण्यात आली.
संपूर्ण जगामध्ये कोरोना च्या महामारीने हाहाकार माजला आहे त्या मुळे सर्वसामान्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संतोष भाऊ हरपळे हे नेहमीच अग्रेसर असतात परिसरातील प्रतेक सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणे आठवड्यातून एकवेळ सेनिटायजर फवारणी करून घेणार असल्याचे या वेळी स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom