
अकलुज पोलीस स्टेशनमध्ये खाजगी सावकारावर अखेर गुन्हा दाखल
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
अकलुज पोलीस स्टेशनमध्ये खाजगी सावकारावर गुन्हादाखल…. स्वाती नामदेव बर्गे राहाणार चौङेश्वरवाडी मदनशिहनगर अकलुज वीधवा निराधार महीलेनेसन 2015 मध्ये खाजगीसावकार गोपाळ यशवंत सरगर राहाणार खुङुस यांच्याकडून दवाखान्याच्या उपचारा करीता 10 रुपये शेकङ्या प्रमाने 3 लाख रुपये घेतले होते. वरचेवर 7 लाख 20हजार रुपये व्याज दिले होते.वारंवार व्याज थकतआसल्यामूळे व व्याजासह पैशे परत करीतील आसा विश्वास नसल्यामुळे गट.नं.112/111 मधिल 03 आर जागा,घर सावकाराने 2017 रोजी दोन्ही मुल अज्ञान आस्ताना स्वाती बर्गे यांचेकङुण कब्जारहीत खरेदि घेतली.त्या नंतरही व्याज देत होत्या.2018 मध्ये दोन्ही मुल सुज्ञान झाल्यानंतर पुन्हा खरेदि घेतली आणी पुन्हा व्याज चालु ठेवले. लाँकडाऊणच्या काळात व्याज थकल्यामुळेदि.14.4.2020 सावकाराने व्याजाच्या पैशाखातर दमदाटी करुण संपूर्ण कुटुंबाला अंगाच्या कपङ्याशी घराबाहेर काङले आणी दि.4.5.2020 रोजी व्याजाच्या पैशात घराचे कूलुप तोङुणरातोरात 1 लाख 50 हजार रुपयाच्या वस्तु सोने,पैशेचोरी नेहले आणी सावकाराने आपल्या घरात ठेवले. घर, जागा बळकाऊण व्याजाच्या पैशाखातर घरातील सामान चौरी झाल्यामुळे अकलुज पोलीस स्टेशनला डि.वाय.ऐस.पी.यांना दि.4.5.2020 रोजी तक्रारी अर्ज दिले परंतु फीर्याद दाखल न केल्यामुळे भारतीय दलित महासंघाचे प.म.अध्यक्ष दादासाहेब लोखंङे यांच्याकङे गेल्या त्यांनी.आय.ङीजी.ऐस.पी.ङी.वाय.ऐस पी.यांना ईमेद्वारे अर्ज केले आणी न्याय मिळऊण देण्याच्या हेतुने दि.6.5.2020 रोजी अकलुज डि.वाय.ऐस.पी.कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या ङी.वाय ऐस.पी.यांनी ऐ.पी.आय.ऐमगर यांच्याकङे तपास दिल्या नंतर त्यांनी कसुन चौकशी केल्यानंतर सावकारीतुन खरेदि करुण व्याजाच्या पैशात सामान चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आंदोलनाच्या 5 दिवशी सावकार गोपाळ यशवंत सरगर आणी सचिन इंदुलिकर यांच्यावर कलम 380,34,39,45 प्रमाणे सावकारी आणी चोरीच्या गुन्ह्याची फीर्याद दाखल करुण घेतली.आणी तात्काळ अटक करण्यात आली. फीर्यादि स्वाती बर्गे ह्याविधवा निराधार आसल्यानेव त्यांच्या पाठीशी कुनाचा आधार नसल्याने भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब लोखंङे यांनी न्याय मिळऊण देल्याने फीर्यादी स्वाती बर्गे यांनी त्यांचे व पत्रकार बांधवाचे आभार मानले. माळशीरस ता.अध्यक्ष आकाशभैया लोखंङे उपस्थित होते.