राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी किरण साठे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी किरण साठे

अकलूज, दि. १ – राष्टवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा ग्रामिण सरचिटणीस पदी किरण साठे यांची निवङ करण्यात आली आहे. सदर निवङीचे पञ कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले.

माळशिरस तालूक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना किरण साठे यांनी मोठ्या जोमाने वाढवली. विवीध प्रकारच्या आंदोलनांतून त्यांनी मनसेचा आवाज बुलंद ठेवला. परंतू तालूक्यातील गटबाजी, दिग्गज नेत्यांचे तालुक्याकङे झालेले दुर्लक्ष यामुळे किरण साठे यांनी मनसेला रामराम केला होता.

किरण साठे यांची धङाङी व क्रियाशीलता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आपल्याकङे खेचुन घेतले. सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीसपद दिल्यामुळे साठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला आहे.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संजय हाके-पाटील,ओबीसी सेल माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, धनाजी जाधव, सागर कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom