राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले अभिनंदन

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले अभिनंदन

माळशिरस तालुका प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांना कोरोना (केविड19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास आपले योगदान मुळे अभिनंदन पात्र आहात असे पत्र कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी शमा पवार यांनी उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज दिनांक 30 /4/ 2020 रोजी दिलेले असल्याने उत्तमराव जानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये कोरोनाशी लढाई लढण्यासाठी हजारो हत्तीचे बळ आलेले आहे 
सदरच्या पत्रामध्ये देशात व राज्यात कोरोना (केविड 19) यासाथीच्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने संपूर्ण देशात दिनांक 25 /3/ 2020 ते 3/5 (2020 या कालावधी करिता लॉक डाऊन जाहीर केलेले आहे अश्या बिकट प्रसंगात आपण आपले मार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माळशिरस उपविभागातील आरोग्य विभाग तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे कविता PPE किट, N95 मास्क,थर्मल स्कॅनर इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले त्यामुळे उपविभागातील कोरून विरुद्धच्या लढाईला मोठे पाठबळ मिळाले आहे आपल्या या योगदानामुळे प्रशासन अधिक ताकतीने लढण्यास सुसज्ज झाले आहे या योगदाना करिता आपले आभार भविष्यातही आपणाकडून अशाच सहकार्याची अपेक्षा अशा आशयाचे पत्र शमा पवार उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर माळशिरस विभाग अकलूज यांनी दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom