राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करणार संबोधित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करणार संबोधित

कोरोना सारख्या व्हायरस ने प्रचंड धुमाकूळ घालत असताना माळशिरस तालुक्यातील जनता अडचणीत आहे त्यांना नाही कुठला खासदार साथ देत नाही कुठला आमदार साथ देत नाही या माळशिरस तालुक्याचे जुनें जानते नेते साथ देत फक्त ओन्ली उत्तमराव जानकर साहेब दमदार कामांची पोच पावती म्हणून साथ फक्त देत आहेत. आज माझ्या माळशिरस तालुक्यातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आज निर्णय घेतला की उद्या माझ्या जनतेला कोणती अडचण आहे ती जाणून घेऊन त्यांच्या मदतीला सदैव प्रयत्नशील राहून एक सामाजिक बांधिलकीच पाऊल उचलून धाडसी निर्णय घेयचा आहे असे सांगत असताना मी जी सर्व सामान्य गोरगंरिब कष्टकरी जनतेवर उपकार म्हणून नाही तर माझे कर्तव्य आणि माझ्या माळशिरस तालुक्यातील जनतेवर प्रेम अपूलकी आहे म्हणून मी जनतेच्या भावनांचा आदर करून घेण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता फेसबुक लाईव्ह वर येणार आहे तरी सर्वच माळशिरस तालुक्यातील जनतेने आपल्या समस्या सांगून जास्तीत जास्ती आपल्या मध्ये खरे दडलेले आपले प्रेम जानकर साहेब यांच्या मनांमध्ये रूंजवून एक प्रकारे खंबीर साथ देण्याची वेळ आली आहे तसेच इंथून पुढच्या काळात जानकर साहेब हे आपल्या जनतेचे खरे खासदार आमदार आणि हितले खंबीर जनतेचे नेते आहेत आणि राहणारच हे तुम्ही त्यांना उद्या ठीक 5 वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यंमातून दाखवून द्या की जानकर साहेब आगें बंढो हम तुम्हारे साथ हे या फेसबुक लाईव्ह च्या माध्यंमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आवाज एक प्रकारे घूमू द्या अशी राष्ट्रवादी युवक कांग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस पिनु भाऊ येडगे यांनी माहिती दिली.
आज गरूड बंगल्यावर या विषयावरती चर्चा करताना उपस्थित राष्ट्रवादी नेते जनतेचे आमदार उत्तमराव जानकर साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस नेते विकास दादा धाईजे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब नाना धाईजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते जीवन जानकर साहेब,विजोरी गावचे युवक नेते शंकरराव ऊर्फ केपी काळे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे,मारूती देशमुख उपस्थित होते.
हे मी स्वतः लिहिले आहे आणि जास्तीत जास्त शेअर करून उद्या 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या फेसबुक लाईव्ह वर येऊन लाखोंच्या संख्येने आपले प्रश्न मांडून जानकर साहेब हे जनतेचे आमदार आहेत हे त्यांच्यासाठी एक लाईक दिऊन साथ द्या. असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस पिनु भाऊ येडगे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom