दलित महासंघाचे वतिने व बादशहा फ्रुट कंपनी यांच्या वतीने वंचितांना सिधा वाटप…

दलित महासंघाचे वतिने व बादशहा फ्रुट कंपनी यांच्या वतीने वंचितांना सिधा वाटप…

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा दलित महासंघ मा. नगमाताई शिवपालक चौधरी व बादशहा फ्रुट कंपनीचे मा. मुन्नाभाई चौधरी यांनी दाखवली माणसातली माणूसकी

कोरोना महामारी लाॅकडावूनच्या संकट काळात समाजातील गरीबातला गरीब, दबलेला, पिचलेला, भुकेलेला, माणसातला माणूस शोधून त्यांना घरपोच दैनंदीन किराना माल व सिधा पोहोच करण्याचे पवित्र काम ” दलित महासंघाचे वतीने मा. नगमाताई शिवपालक चौधरी व बादशहा फ्रुट कंपनीचे मा. मुन्नाभाई चौधरी व त्यांचे सहकारी यांनी आज बुधवार दि. १५ /०४/२०२० रोजी अकलूज व सुमित्रानगर भागात एकून १०० कुटूबाला दैनंदीन किराना माल व सिधा वाटप करण्यात आला आहे.
सध्याच्या कोरोना सारख्या महामारीतील लाॅकडावूनच्या संकट काळात खारीचा वाटा म्हणून समाजातील सर्वात शेवटचा घटक असलेल्या उपेक्षित वंचित बांधवांच्या घरी जावून दैनंदीन किराना माल व सिधा पोहोच करुन गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे पवित्र कार्य दलित महासंघाच्या मा. नगमाताई शिवपालक चौधरी व बादशहा फ्रुट कंपणीचे मा. मुन्नाभाई चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आहे! त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे मनःकपूर्वक अभिनंदन!
⚘⚘💐💐👌👍🤝🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle