सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी मृत व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी मृत व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी सचिन रणदिवे

सोलापूर शहरातील जोडबसवन्ना चौका मधील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे सदर रुग्णाची कोरोना बाबतची टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे सदर रुग्ण दिनांक 10/04/2020 रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला होता 11 तारखेला पहाटे 1 वाजता त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे सदर रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे पूर्ण जोडबसवन्ना चौक सील करण्यात आला असून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे सदर रुग्णांची प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यासाठी सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने कामास सुरुवात केले आहे जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी आहे त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले तरी याबाबत सर्व नागरिकांना नोंद घ्यावी त्यांनी घरातच राहावे व मास्कचा वापर करावा व सोशल डिस्ट्रिक्ट चे स्ट्रिक्ट ली पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे बोलताना सोलापूर जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर साहेब यांनी दिली माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle