दौंड.माहिती सेवाभावी संस्था व त्रिदल सैनीक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दौंड तालुक्यात मोफत अन्नधान्य वाटप. दौंड……

दौंड.माहिती सेवाभावी संस्था व त्रिदल सैनीक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दौंड तालुक्यात मोफत अन्नधान्य वाटप. दौंड……

माहिती सेवाभावी संस्था व त्रिदल सैनीक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवरती पुकारण्यात आलेल्या संचारबंदी मुळे अनेक नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तरी ज्या नागरिकांचे हातावरचे पोट आहेत अशा व जे नागरिक परराज्यात पायी चालत चालले होते अशा नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत हीच गरज लक्षात घेऊन माहीती सेवा भावी संस्था व त्रिदल सैनीक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दौंड तालुक्यातील 27 गावांमध्ये गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.तरी आणखी काही लोकांना अन्नधान्याची अडचण असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन माहिती व सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी करण्यात आले तसेच गोरगरीब जनतेची होता होईल एवढी मदत करण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येक सक्षम नागरिकांना केले. तरी या वेळेस संचार बंदीचे सर्व नियम पाळण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle