किरण साठे यांच्या मदतकार्यात त्यांचा लहान मुलगा सिद्धार्थचा ही सक्रिय सहभाग

किरण साठे यांच्या मदतकार्यात त्यांचा लहान मुलगा सिद्धार्थचा ही सक्रिय सहभाग

प्रतिनिधी–सचिन रणदिवे

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे हे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब,गरजू,निराधार यांना अन्न,धान्य,साखर तसेच अनेक प्रकारची मदत करत असताना त्यांचा ४ वर्षाचा लहान मुलगा सिद्धार्थ साठे हा सुद्धा या मदतीच्या कार्यामध्ये मागे न राहता त्याच्या वयातील माळेवाडी अकलूज येथील संजयनगर येथे असलेल्या पारधी लोकांच्या वसाहतीमध्ये लहान मुलांना व मुलींना खारीचे पुडे वाटप केले.

यावेळी त्याच्याबरोबर बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,जिल्हा कार्यध्यक्ष सचिन मोरे, अकलूज शहर उपाध्यक्ष बंडू कांबळे याचीही मुले उपस्थित होती. सिद्धार्थ हा खूप छोट्या वयात आपल्या वडिलांच्या कामाला हातभार लावताना दिसतोय,किरण साठे यांनी चालू केलेल्या मदतकार्यात स्वतः सिद्धार्थ साठे ही सक्रिय सहभाग घेऊन पुढे आल्याने व तो छोटा चार वर्षाचा असल्याने किरण साठे यांच्याबरोबर सिद्धार्थचे ही सर्वसामान्य जनतेतून कौतुक होताना दिसत आहे.यावेळी सोमनाथ शेळके,सचिन मोरे,अनिल साठे,बंडू कांबळे,साहिल अडगळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle