
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने अकलूज येथील कर्मवीर तरूण मंडळ या वस्तीत जीवनावश्यक वस्तूंची वाटप
प्रतिनिधी सचिन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) केंद्रीय मंत्री नामदार.रामदासजी आठवले साहेब व लोकनेते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे आध्यक्ष राज्य मंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या आदेशानुसार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी माळशिरस तालुका आध्यक्ष विजय भाऊ कोकणे यांनी आकलुज मध्ये कर्मवीर तरूण मंडळ या वस्तीत ज्याचं हातावर पोट असणारी गोरगरीब व कष्टकरी लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले त्यावेळी पत्रकार भंडारे साहेब RPI (आठवले गट) युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष प्रदीप सरवदे साहेब , संतोष भाऊ बनसोडे, आमर खंडागळे , सुहास गायकवाड, अनिकेत नीचळ, वेळापुर शहर आध्यक्ष स्वप्निल सरवदे उपस्थितीत राहीले.