बहुजन ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष पदी सुनील तुपसौंदर यांची निवड

बहुजन ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष पदी सुनील तुपसौंदर यांची निवड

प्रतिनिधी—बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष पदी शेवते तालुका पंढरपूर येथील सुनील तुपसौंदर यांची निवड करण्यात आली, त्यांना संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी पंढरपूर येथे निवडीचे पत्र दिले,सुनील तुपसौंदर यांनी अनेक सामाजिक संघटनेचे काम केले आहे, त्यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी मोठी जबाबदारी दिल्याने सुनील तुपसौंदर यांनी संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये एकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले,यावेळी सागर कोळी,सुदाम आवारे,किशोर नष्टे इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom