सोलापूर जिल्ह्यातील जनतेने घरामध्ये राहण्याचे बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील जनतेने घरामध्ये राहण्याचे बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे आवाहन

प्रतिनिधी—सोलापूर—देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू ने धैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉक डाऊन जाहीर करून संचारबंदी केली असताना विनाकारण जनता घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत,सरकार आपल्या काळजीपोटी निर्णय घेत आहे,याचे कारण आपल्याला या कोरोना नाची लागण होऊ नये यासाठी ज्या सूचना सरकाने केल्या आहेत त्याचे पालन आपण करणे बंधनकारक आहे,सरकारच्या सूचनांचे आपण पालन केल्यानंतर आपण या आजारापासून दूर राहणार आहे, त्यामुळे आपण घरातच राहावे असे आवाहन बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सोलापूर जिल्ह्यातील जनतेला केले आहे. ग्रामीण भागातील जनतेला या विषयाचे गांभीर्या दिसत नाही पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे काम करत असताना आपण ही प्रशासनास सहकार्य करुन दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सदर आजार हा आपल्या जवळ येत नाही पण आपणच त्याला आणण्यासाठी बाहेर पडत आहे व स्वतःसह संपुर्ण कुटुंबाला वेठीस धरत आहोत. असे यावेळी दत्ता कर्चे यांनी नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom