
सोलापुर जिल्ह्याच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापुर- इंदापुर चे आमदार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापुरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यानी पालकमंत्री पदीची सुत्रे हाती घेत सोलापुर मध्ये बैठक घेऊन कामाची सुरुवात केली होती मात्र त्याना ताप आल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे समझते.लाॅकडाउंन च्या काळात तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटिल यानी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला होता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन सोलापुर चे दत्तात्रय भरणे हे तीसरे पालकमंत्री आहेत