सुरेश घोडके यांची सल्लागार समितीवर निवड

सुरेश घोडके यांची सल्लागार समितीवर निवड

प्रतिनिधी—पंढरपूर येथील सुरेश घोडके यांची वीज मंडळ सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली.

वर्कर्स फेडरेशन अउ दा सवसु मंडल सोलापूर कार्यकारिणीची दिनांक १९/७/२०२० रोजी सोलापूर येथे बैठक घेण्यात आली होती,त्या बैठकीत अउदा सवसु उपविभाग पंढरपूर येथे कार्यरत असलेले सुरेश घोडके यांची वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या सल्लागार समितीवर एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सचिव नागेश साळुंखे यांनी दिली.
सुरेश घोडके यांची निवड करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom