सामाजीक संघटनेच्या नावाखाली खाजगी सावकार की करणार्यावर त्वरीत कारवाई करा :- आकाश लोखंडे
प्रतिनिधी : अकलूज : माळशिरस तालुक्या मध्ये सामान्या व असामान्य गरीब जनता गुन्यागोविंदाने सुखी समाधानाणे संवसांर करीत आहे , काहि दिवसांन पासुन कोरोणा महामारीचे संकट महा.राज्या वरुन टळल्याले आहे , काहिजन सामाजीक संघटनेच्या नावाखाली वयक्तीथ व्याजभट्टा व तसेच अनागोंधी फायनास करीत असलेल्याचे दिसुन आले आहे , सामान्या माणूस दुसर्याच्या शेता मध्ये दिवसभर राब राब राबून 150 ते 200 रु हजरीने राना मध्ये काम करीत आहे तरी सुध्दा खाजगी फायनासदार व खाजगी व्याजभट्टे वाले फोनवरुन अपशब्द वापरुन व शिवीगाळ करुन , कोणत्याहि गोष्टी चे कागदीपत्र व्यायहार न करता वेळोवेळी त्रास दिल्याचे दिसून आले आहे , प्रशासनास विनंती करण्यात येते की खाजगी फायनास व खाजगी व्याजभट्टेवाले यांची खाते निहायचौकशी करुन त्वरीत लायसन तपासून योग्यती कारवाई करावी अन्यथा आक्रोश स्वरुपात आंदोलन करु अशि माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग माळशिरस तालुक्याचे कार्याध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे यांनी दिले आहे……!
