शिवसृष्टी किल्ला सरकारकडे वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन: लक्षवेधी सेना

शिवसृष्टी किल्ला सरकारकडे वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन: लक्षवेधी सेना

अकलूज: प्रतिनिधी: शिवसृष्टी किल्ला सरकारकडे किंवा पुरातन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे व राज्य उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे,जिल्हाध्यक्ष धवल कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या मावळ्यांचे कपडे परिधान करून अकलूज ग्रामपंचायत ला निवेदन देऊन केली आहे.सदर निवेदन ओ एस बाळू वाईकर यांनी स्वीकारले.

अकलुज शिवसृष्टी किल्ला शंकर नगर सहकारी साखर कारखाना कडे करण्यासाठी विनामोबदला वर्ग केला असून त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारण्यात येत आहे तरी अकलुज मधील जनतेला आठवड्यातून एकदा दिवसभर शिवसृष्टी किल्ला पाहण्यासाठी मोफत करण्यात यावा तसेच शिवसृष्टी किल्ल्याच्या बाबतीत अकलूज ग्रामपंचायतीने ठराव करून शिवसृष्टी किल्ला शासनाकडे किंवा पुरातन विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी लक्षवेधी सेनेच्या वतीने करण्यात आली असून तात्काळ निर्णय ग घेतल्यास लक्षवेधी सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom