री.पा.ई.माळशिरस ता.युवा अध्यक्ष विजयभाऊ कोकणे यांच्या कडुन खंडागळे कुटुंबाचे सांतवन

री.पा.ई.माळशिरस ता.युवा अध्यक्ष विजयभाऊ कोकणे यांच्या कडुन खंडागळे कुटुंबाचे सांतवन

1/5/20 रोजी खंडाळी या ठीकाणी जो अन्याय मयत रामा खंडागळे यांच्यावर झालेला आहे त्या घटनेचा निषेध वेक्त करुन मातंग समाज्यावर जो अन्याय झाला तो खुप मोठा अन्याय झाला आहे 1 मे महाराष्र्ट दिना दिवशी माळशिरस तालुक्या मधील मातंग समाज्याच्या युवकाा निर्घुन खुन करण्यात आला आहे ही घटना फार निधांनीय आहे . खंडागळे कुटुंबार जो दु:खा चा डोंगर कोसळलेला आहे त्याच्या मध्ये आम्ही सर्वजन सहभागी आहे , आरोपींना जास्तीत जास्त कश्या पध्दतीने शिक्षा होईल हा सुध्दा आम्ही सर्वजन प्रयत्न करणार आहे , सरकार कडुन अर्थीक साह्या लवकरात लवकर मिळऊन देऊ , व तसेच R.P.I च्या वतीने जेवढे सहकार्य आमच्या कडुन होईल तेवढे आम्ही करणार आहे , या माळशिरस तालुक्यातील मातंग समाज्यावर चा अन्याय आम्ही सहन करुन घेणार नाही , या अन्याय ला वाचा फोडल्या शिवाय आम्ही शांत बसनार नाही , ठाम पने व पुर्ण पन खंडागळे या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही आहोत आसा शब्द री.पा.ई.माळशिरस तालुका युवा अध्यक्ष विजयभाऊ कोकणे यांनी खंडागळे कुंटुंबाला दिला , या वेळी भारतीय दलित महासंघ माळशिरस तालुका अध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , री.पा.ई.ता.उपाध्यक्ष प्रदिप सरवदे , वेळापुर शहर अध्यक्ष स्वनील सरवदे , खंडाळी शाखा अध्यक्ष योगेश खंडागळे , सौरभ वाघमारे , रोहीत खंकाळ , अमर खंडागळे , अभि वाघमारे , नागेश वाघमारे , यश गवस , अजित वाघमारे आधीजन उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom