राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार रोहित दादा पवार यांचा सत्कार…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार रोहित दादा पवार यांचा सत्कार…

प्रतिनिधी : अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे आमदार रोहित दादा पवार हे माढा तालुक्यातील आरण येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन दादा शिंदे,कल्याण आखाडे त्याच पद्धतीने सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळ उपस्थित होते. त्या ठिकाणी शंभर फूट वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज उभा करण्यात आलाआहे.हा ध्वज सोलापूर जिल्ह्यातील पहिला ध्वज असून त्याचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने आमदार रोहित दादा पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.या कार्यक्रमाला आल्यानंतर आमदार रोहित पवार यांचा अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सलीम भाई तांबोळी,राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जाकिरभाई शेख,हनुमंत पाटोळे, काँग्रेसचे पिरखान शेख हे सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom