राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज शहर उपाध्यक्षपदी इरफान बागवान यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज शहर उपाध्यक्षपदी इरफान बागवान यांची निवड

प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनरल बॉडीच्या अकलूज शहर उपाध्यक्षपदी इरफान बागवान यांची निवड करण्यात आली. अकलूजमधील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या व अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी नूतन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,नूतन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,कुणाल रणदिवे,साहिल अडगळे उपस्थित होते.

इरफान बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहर उपाध्यक्षपदावर काम केले असून त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना जनरल बॉडी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom