माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न

माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी-सचिन रणदिवे

माळशिरस येथे श्री संत सावता माळी मंगल कार्यालय माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष मा श्री विष्णू भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार,खासदार असतील यांच्या घरावर मोर्चे,आंदोलने लाक्षणिक उपोषणे, करण्यात येतील असे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांनी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थित लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे,उस्मानाबाद पंचायत समिती माजी सभापती शिवाजी भाऊ गायकवाड,सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव भाऊ तुपसौंदर,सोलापूर जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सपताळे,सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागर भाऊ लोखंडे, युवा नेते सतीश भाऊ सपकाळ सचिव जयवंत भाऊ सपकाळ,इंदापूर तालुका अध्यक्ष दत्ता भाऊ जगताप, तालुका कार्याध्यक्ष राहुल भाऊ रणदिवे ता. अध्यक्ष नंदुभाऊ लांडगे ता. उपाध्यक्ष अजितभाऊ खुडे तसेच सोलापूर जिल्हा पश्चिम भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी माळशिरस तालुक्या सह इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदावर ती नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom