महाराष्ट्र सरकारने रेमेडीसिवर इंजेक्शन तयार होत असलेल्या कंपन्याची गोडवाने ताब्यात घ्यावीत..बहुजन ब्रिगेड

महाराष्ट्र सरकारने रेमेडीसिवर इंजेक्शन तयार होत असलेल्या कंपन्याची गोडवाने ताब्यात घ्यावीत..बहुजन ब्रिगेड

प्रतिनिधी : पुणे- :महाराष्ट्र राज्यातील ज्या मेडिकल कंपनीमध्ये रेमेडीसिवर इंजेक्शन तयार करण्यात येत आहे,त्या सर्व कंपन्यांची गोडवाने राज्य सरकारने ताब्यात घेवून त्यांच्याकडे साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळवली पाहिजे आसी मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांनी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.


महाराष्ट्र शासनाने रेमेडीसेव्हर या इंजेक्शनची किंमत कमी केल्याने तर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी जाणूनबुजून तर तुटवडा निर्माण केला नाही ना अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या कंपन्यांमध्ये हे इंजेक्शन तयार केले जाते आहे त्या सर्व कंपन्यांची गोडवाने ताब्यात घेऊन त्यांना ज्यादा उत्पादन करण्यासाठी आदेश देऊन तशी कार्यवाही करण्यात यावी त्यामुळे इंजेक्शन चा तुटवडा भासणार नाही सर्व सामान्य नागरिकांना या इंजेक्शन साठी भरमसाठ पैसे देऊन इंजेक्शन घेण्याची वेळ येत आहे तरी या काळ्या बाजारावर आपल्या स्तरावरून नियंत्रण ठेवावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom