महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी : मुंबई : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मुंबई मध्ये चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे बेमुदत ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात वाढ करून २१०० रुपये करण्यात यावी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकवलेली एफआरपीची रक्कम तात्काळ देण्यात यावी.घरकुल मंजूर आहेत पण जागा उपलब्ध नाही अशा सरकार,गावठाण, गायरान,शासन आशा जागेवर राहणाऱ्या घरकुलधारकाना जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार गटविकास व तहसीलदार यांना देण्याचा शासन निर्णय पारित करण्यात यावा.पुणे विभागातील नगरपरिषद,नगरपंचायत मध्ये पात्र असलेल्या ३४१ कर्मचारी यांचे समावेशन करण्यात यावे.या मागण्यांसाठी १० मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom