महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादांनी केले पाटील कुठुंबाचे सांत्वन.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादांनी केले पाटील कुठुंबाचे सांत्वन.

गुरसाळे प्रतिनिधी:-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार साहेब यांनी भोसे तालुका (पंढरपूर )येथे जाऊन कै.राजूबापू पाटीलयांना श्रद्धांजली वाहिली आणि पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.अजित (दादा) पवार हे आज तालुक्यातील महापुराचा व अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी आले .
त्यावेळी भोसे तालुका पंढरपूर येथे जाऊन कै.राजुबापू पाटील,महेश पाटील,अनंतराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व पाटील कुटुंबियांशी चर्चा केली त्यावेळी त्यांच्यासोबत माढा तालुक्याचे आमदार मा.श्री.बबनराव (दादा )शिंदे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार.मा.श्री भारत नाना भालके, आमदार संजय शिंदे, गणेश पाटील, शेखर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मागील महिन्यात शेतकऱ्यांचा कैवारी व ज्येष्ठ नेते मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनीही ही भोसे येथे जाऊन कै.राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.व तसेच पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. व काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom