बहुजन याचा अर्थ मर्यादित नसून असंख्य असाच आहे – किरण साठे

बहुजन याचा अर्थ मर्यादित नसून असंख्य असाच आहे – किरण साठे

मेंढापुर येथे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या दोन शाखेचे उदघाटन

प्रतिनिधी : मेंढापुर : मौजे मेंढापुर तालुका पंढरपूर येथे बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत मुख्य गावामध्ये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या चौकात आशा दोन शाखांचे उदघाटन करण्यात आले.शाखेच्या उदघाटनाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रथमेश अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,विधी व न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अँड.जालिंदर शिंदे,पंढरपूर तालुका अध्यक्ष समाधान कांबळे,शिवाजी शिंदे,अजित साठे,महूद ग्रामपंचायत सदस्य धनाजी साठे,
विठ्ठल पाटोळे(टेलर्स),दुध्देश्वर पवार,डींगबर खपाले,रमेश चिखलकर,शुभम भोसले
दत्तात्रेय पवार,तानाजी पांडुरंग पाटोळे,विनायक पाटोळे,उमेश पाटोळे,अतुल गोरे साहेब,रत्नाकर शिंदे,महादेव शिंदे साहेब,विजय उत्तम पाटोळे,वामन भाऊ पाटोळे,मुकूंद घाडगे,मसुरे सर,गणेश शिंदे,आण्णा शिंदे,विजय शिंदे,मधुकर शिंदे,अरुण पाटोळे,हर्षद मोहिते,अनिल शिंदे,प्रथमेश अडगळे,प्रदिप झेंडे,भारत झेंडे,विनायक झेंडे,बाळू थोरात,शाहिर नंदकुमार पाटोळे,प्रविण लाटे,विकी लाटे,गणेश पाटोळे,सोनू लोंढे,रोहित शिंदे,सागर पाटोळे,विजय शिंदे,करण पाटोळे,विरण झेंडे,सागर शिंदे,वैभव गायकवाड,भैय्या गायकवाड,रितेश शिंदे,बाबासाहेब मोहिते,अमोल शिंदे,लखू शिंदे,आनंद दगडू शिंदे,मिलिंद शिंदे,लखन शिंदे,बच्चन शिंदे,प्रथमेश सुतार,राजू सुतार,योगेश झेंडे,राजू कूंडलिक पाटोळे इत्यादी उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलताना किरण साठे म्हणाले की,बहुजन या शब्दाला मर्यादित करून ठेवण्याचे काम अनेक वर्षे झाली करण्यात आले आहे,बहुजन समाज याची व्याख्या काहीच समाजापूर्ती मर्यादित ठेवण्यात आली असून बहुजन समाज म्हणजे असंख्य जातींचा समहू असून बहुजन समाज शब्द मर्यादित नसून असंख्य असाच असल्याचे प्रतिपादन किरण साठे यांनी कार्यक्रमात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom