बहुजन ब्रिगेडच्या वतीने पंढरपूर येथील अनाथ आश्रम येथे शालेय वस्तू व किराणा वाटप

बहुजन ब्रिगेडच्या वतीने पंढरपूर येथील अनाथ आश्रम येथे शालेय वस्तू व किराणा वाटप

प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर येथील पालवी अनाथ आश्रम येथे छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आश्रमात शालेय वस्तू व किराणा माल,मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते,यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे व त्यांच्या पत्नी उमा खरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षा सविता नवगिरे , सिद्धेश्वर वाघमारे उपस्थित होते.पालवी अनाथ आश्रम यांनी राजेश खरे व त्यांच्या पत्नीचे आभार मानून त्यांना सन्मान पत्र प्रदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom