बहुजन ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी धनाजी पाटील यांची निवड

बहुजन ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी धनाजी पाटील यांची निवड

प्रतिनिधी—आज२४तास–अकलूज–बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद एकतपुरे यांनी मळोली तालुका माळशिरस येथील धनाजी पाटील यांची माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड केली.

सदर निवडीचे पत्र अकलूजमध्ये देण्यात आले,धनाजी पाटील यांनी अनेक पक्षामध्ये व संघटनेमध्ये काम केले असल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे,महिलांचे,प्रश्न सोडवून त्याचप्रमाणे बहुजन समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी त्यांना माळशिरस तालुक्याची जबाबदारी दिली असल्याचे बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद एकतपुरे यांनी सांगितले.

यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे,सुदाम आवारे,मोदीन शेख,अमीर शेख,पप्पू क्षीरसागर,फिरोज शेख इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom