बहुजन ब्रिगेडचे आप्पासाहेब भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरणार

बहुजन ब्रिगेडचे आप्पासाहेब भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरणार

प्रतिनिधी—पंढरपूर—बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,आणि तो अर्ज आज मंजूर झाला आहे,त्यामूळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवाराची डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की आहे.

गेल्याच आठवड्यात पंढरपूर येथे संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत बहुजन ब्रिगेड संघटनेचा जाहीर मेळावा योग्य भवन येथे आयोजीत केला होता या मेळाव्याला प्रचंड व मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची संख्या जमविण्यामध्ये आप्पासाहेब भोसले यांना यश मिळाले होते,

या मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न,तसेच सुशिक्षित बेरोजगार युकानांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चा मुद्दा या निवडणुकीत जनतेसमोर घेऊन जाणार आहे, तसेच तालुक्यातील स्वार्थापोटी पक्ष बदलणे तसेच जनतेला गृहीत धरून राजकारण करणाऱ्या लोकांची पोलखोल करणार असल्याचे आप्पासाहेब भोसले यांनी अर्ज मंजूर झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom