फुरसुंगी कचरा डेपो बाधित परिसरातील नागरिकांना कोवीड लस उपलब्ध करून द्या – संतोष हरपळे

फुरसुंगी कचरा डेपो बाधित परिसरातील नागरिकांना कोवीड लस उपलब्ध करून द्या – संतोष हरपळे

पुणे प्रतिनिधी – फुरसुंगी पावरहाऊस कचरा डेपो वस्त्या व सोसायट्यांमधील नागरिकांना कोवीड लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने लसीचा पुरवठा करण्यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर यांना भारतीय जनता पार्टी मध्ये हवेली उपाध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांनी निवेदन देऊन मागणी केली.
या निवेदनामध्ये संतोष हरपळे यांनी सांगितले की
आपल्या पुणे महानगर पालिका हद्दीतील फुरसुंगी येथील कचरा डेपो बाधित भाग म्हणजे कचरा डेपो शेजारील संकेत विहार पावर हाउस सासवड रोड रेल्वे टेशन जवळील सोसायट्या तसेच सिद्धी रो हाऊस परिसर व वस्त्या मधील नागरिकांना फुरसुंगी गावांमध्ये जाण्यास अडचण निर्माण होत आहे व फुरसुंगी मध्ये जो लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे वरील परिसरामध्ये सेपरेट लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करावे यासाठी आम्ही आमच्या स्वयंसेवक का सह सर्व व्यवस्था करू तरी या वरील परिसरामध्ये covid-19 लसीकरण अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणावरून नागरिकांना ये-जा करण्याची ही अडचण आहे तरी आपल्या अधिकाराने यावरील परिसरांमध्ये लसीकरणाचे व्यवस्था लवकरात लवकर करावी व या परिसरातील नागरिकांना covid-19 मधून वाचवावे असे या पत्रांमध्ये सांगितले आहे यावेळी पत्र देताना स्वयंभू फाऊंडेशन चे सह सचिव राहूलशेठ ढमाळ,महेंद्र हरपळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom