धर्मपुरी ग्रामपंचायत च्या विरोधामध्ये कोळी महासंघाचे २८नोव्हेंबर रोजी आंदोलन

धर्मपुरी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये कोळी महासंघाचे २८ नोव्हेंबर रोजी आंदोलन

प्रतिनिधी—नातेपुते—धर्मपूरी ग्रामपंचायतीने एलईडी बल व साहित्य खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी केलेला अहवाल घेवून व तसेच राहिलेल्या चौकश्या त्वरित करून संबंधित ठेकेदार,ग्रामसेवक,सरपंच यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या भ्रष्टाचार प्रकरणातील ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून,संबंधित ग्रामपंचायत सरपंचाचे सरपंच पद त्वरित रद्द करण्यात यावे,तसेच या प्रकरणातील धर्मपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघ संघटनेचे माळशिरस तालुकध्यक्ष सागर कोळी यांनी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यालयासमोरतीव्र स्वरूपात येत्या २८ नोव्हेंबर रोजी या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom