दौंड तालुक्यात पोलीसांची विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

दौंड तालुक्यात पोलीसांची विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

प्रतिनिधी-दौंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असताना दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात विनाकारण फिरु नका असे आवाहन प्रशासन करत असताना ही अनेक जण विनाकारण दुचाकी वरुन फिरत असल्याचे आढळुन आले यवत पोलीस स्टेशन अंतर्गत यवत, पाटस, केडगाव, वरवंड, राहु यासारखी मोठी लोकसंख्या असलेली गावे येतात यामुळे कडक उपाययोजना प्रशासन मार्फत केल्या जात आहे याचाच एक भाग म्हणुन यवत पोलीस स्टेशन हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या अशा दुकाचीस्वारांवर पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शन मध्ये ही कारवाई करण्यात आली विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढत असताना प्रशासन मार्फत वारंवार आवाहन करुनही काही जण विनाकारण बाहेर पडत आहेत यामुळे ही कारवाई करण्यात आली व यापुढे देखील हि कारवाई सुरु राहील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे अशी आमची देखील सर्वांना विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle