छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (जयशंकर उद्यान)येथील पडलेल्या भिंती दुरुस्त करा मैत्री प्रतिष्ठान ने केली मागणी..!!

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (जयशंकर उद्यान)येथील पडलेल्या भिंती दुरुस्त करा मैत्री प्रतिष्ठान ने केली मागणी..!!

अकलूज : प्रतिनिधी-आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा अकलूज शहरातील अकलूज ग्रामपंचायतीचे जयशंकर उद्यान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धकृती स्मारक आहे.या स्मारकाची संरक्षक भिंत पडली आहे.त्यामुळं भटक्या प्राण्याचा उद्यानामध्ये प्रवेश होत असल्यामुळे या परिसराचे पवित्र भंग पावत आहे.तरी या संरक्षक भिंतिची ग्रामनीधिमधून दुरुस्ती व डागडुजी करावी,अन्यथा सर्व शिवप्रेमी घेऊन रस्त्यावर उतरू.असा इशारा मैत्री प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली.यावेळी मैत्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे,युवासेना सोलापूर जिल्हा सरचिटणीस दत्ताभाऊ गोरे,जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भांगे, प्रेमभैया भोरडे, पांडुरंग शिरसागर, मैत्री प्रतिष्ठान चे तेजस भाऊ उबाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom