गरजूगरोदरमातांसाठीवइतररुग्णांसाठीत्यांनाउपयुक्तऔषधाचेवाटप..
छत्रपतीसंभाजीमहाराजयांच्याजयंतीनिमित्तऔचित्यसाधूनमैत्रीफाऊंडेशनतर्फे_
गरजूगरोदरमातांसाठीवइतररुग्णांसाठीत्यांनाउपयुक्तऔषधाचेवाटप..
अकलूज-प्रतिनिधी -रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणाऱ्या मैत्री फाउंडेशन ने 25 pantoprazole injection व औषधे- 10 रोलेक्स बँडेज, सॅनिटायझर या स्वरूपाच्या औषधांचे उपयुक्त वाटप करून महिलांना सामाजिक दृष्टीने मदत नव्हे तर कर्तव्य पार पाडण्यात आले.काही रुग्णांच्या आर्थिक अडचणींमुळे औषोधोपचार करणे अवघड पडत असतात. हेच लक्षात घेउन #छत्रपतीसंभाजीमहाराजयांच्याजयंतीचे औचित्य साधून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार अंगाशी बाळगून मेडिकेशन साठी मदत केली गेली.यावेळी सामाजिक चळवळीचा आदर्श व्यक्तिमत्व विकास दादा धाइंजे – उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ काकुळे मॅडम – MS DR. खडतरे मॅडम- वरिष्ठ सीमा ताई तिकोटे मॅडम – मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष महेश शिंदे-मैत्री फाऊंडेशनचे राज्य सचिव मारुती सरगर – जिल्हा महिला अध्यक्ष निता ताई सुळे- मैत्री फाऊंडेशन संपर्कप्रमुख दुर्योधन गायकवाड – मैत्री फाऊंडेशन अकलूज शहर प्रमुख सोहम बोडके – अभी दादा बिटे -प्रेम भाऊ मिसाळ- शंकर डावरे -तेजस उबाळे इत्यादी उपस्थित होते.
