चावरवस्ती ते इसलामपूर तसेच 8 नंबर चौकी ते सदाशिवनगर या रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करा…..!

चावरवस्ती ते इसलामपूर तसेच 8 नंबर चौकी ते सदाशिवनगर या रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करा…..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभागा यांचे प्रांत अधिकारी , बांधकाम विभाग पं.स , तहसिलदार , सा.बांधकाम विभाग यांना निवेदन….!

माळशिरस : प्रतिनिधी : मौजे चावरवस्ती ते इसलामपूर चौक तसेच आठ नंबर चौकी ते सदाशिवनगर रोड या रोडची पुर्णपने दुरअवस्था झालेली असून त्या ठीकाणी अपघाताचे मोठे प्रमाण वाढत आहे , दिवसाढवळ्या आपघात मध्ये जनसामान्य लोकांचे प्राण गमवावे लागत आहेत या रोडची गेली दोन ते तीन वर्ष झाली दुर अवस्था झालेली आसुन त्यामध्ये डांबरीकरण पुर्णपने निक्रुष्ट दर्जाचे झालेले आहे सद्या पावसाचे दिवस व वातावरण असल्यामुळे त्या रोडवरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत , ते पावसाच्या पाण्यामुळे दिसुन येत नाहीत तरी सर्व विषयाची त्वरीत अंमलबजावनी करुन लवकरात लवकर रोडची दुरुस्ती करुन द्यावी अशा आशेचे निवेदन दि.22-7-2021 रोजी दिले आहे , या मागणीची दखल नाही घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग यांच्या वतीने बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल आसा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला या वेळी उपस्तीथ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उमाजी मिसाळ , सोलापूर जिल्हा चिटणीस विश्वास वाघमारे , माळशिरस तालुका अध्यक्ष रजनीश बनसोडे , माळशिरस तालुका कार्यध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , सो.जि.सरचिटणीस सोमनाथ तोरणे , तालुका सरचिटणीस अभिजीत केंगार , सो.जि.चिटणीस विशाल मोहीते , अशोक वायदंडे , दत्ता जगताप , व पदाधीकारी कार्यकर्ते उपस्तीथ होते……!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom