कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी खोरोची येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी खोरोची येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

प्रतिनिधी- सचिन रणदिवे

संपूर्ण जगभरामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये ही सध्या कोरोना या रोगाने थैमान घातले असून कोरोना वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याकारणाने त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री लोकप्रिय आमदार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या नेतृत्वाने खोरोची येथे विकास सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य संपत (भाऊ) सरक यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याप्रसंगी खोरोची विकास सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य संपत (भाऊ) सरक, उत्तम जाधव, विश्वास वाघमोडे,नानासाहेब खरात, दिलीप भाळे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य सदाशिव किसवे,अंकुश पवार या कार्यक्रमाप्रसंगी दादासाहेब भाळे यांनी जेआरचे पाणी पुरवले ग्रामपंचायत शिपाई तात्या साठे व संपत भाऊ सरक मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी ओम ब्लड बँक पुणे येथील
सुनील राठोड, प्रशांत पारेकर,
सिद्धाराम थुप्पाड,भरत चौधरी,अक्षय चौगुले,वर्षा थोरात , संतोष काळे, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम पाहिले कार्यक्रमा दरम्यान सर्वांनी तोंडाला मास्क, रूमाल बांधून सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हा उपक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom