
कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी फोंडशिरस येथे 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
फोंडशीरस-प्रतिनिधी
संपूर्ण जगभरामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये ही सध्या कोरोना या रोगाने थैमान घातले असून कोरोना वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याकारणाने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका व ग्रामस्थ फोंडशिरस यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष सोपान काका नारनवर, माजी जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी बाळासाहेब सरगर, ओबीसी बीजेपी सेल अध्यक्ष बाळासाहेब वावरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुकाध्यक्ष संतोष महामुनी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय वारे,शिवाजी सर्जे, बादशहा मुंडे, पुरुषोत्तम दाते, संभाजी गोरे, दत्तात्रय गोरे, तसेच या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बालाजी रणदिवे, सुरज सर्जे, अमिर मणेरी,अन्वर मणेरी लक्ष्मण राऊत यामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि एका महिलेने सौ सुरेखा अमोल दळवी या महिलेने रक्तदान केले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास मास्क व सेनीटायझर वाटप करण्यात आले.