उघडेवाडी ते वेळापूर रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग यांचे प्रांतअधिकारी , बांधकाम विभाग यांना निवेदन

उघडेवाडी ते वेळापूर रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग यांचे प्रांतअधिकारी , बांधकाम विभाग यांना निवेदन…..!

प्रतिनिधी :- अकलूज

मौजे उघडेवाडी ते वेळापूर या रोडची दुरअवस्था झालेली असून , त्या ठीकाणी अपघाताचे मोठे प्रमाण वाढले आहे , 2 ते 3 फुट खड्डे पडले असून , गेली काही वर्षापासून त्या रोडकडे कोणतेही प्रशासन लक्ष देत नाही , वेळोवेळी निवेदन देऊनही बांधकाम विभाग याकडे जानीव पुर्वक दुरलक्ष करत आहे , जर या विषयाची दखन नाही घेतल्यास राष्ट्रवादी नेते मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या व सामाजीक न्याय विभाग सोलापूर जिल्हाअध्यक्ष मा.धनंजय साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.25/7/2021 रोजी जिल्हाउपाध्यक्ष उमाजी मिसाळ , जिल्हाचिटणीस विश्वास वाघमारे , माळशिरस ता.अध्यक्ष रजनीश बनसोडे , माळशिरस ता.कार्याध्यक्ष आकाश लोखंडे यांच्या नेत्रुत्वाखाली बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल आश्या आशेचे निवेदन आज दि.15/7/2021 रोजी मा.उपविभागीय प्रांत अधिकारी साहेब , मा.उपअभियंता बांधकाम विभाग अकलूज यांना दिले आहे , या वेळी उपस्तीथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उमाजी मिसाळ , जिल्हाचिटणीस विश्वास वाघमारे , माळशिरस ता.अध्यक्ष रजनीश बनसोडे , माळशिरस ता.कार्याध्यक्ष आकाश लोखंडे व पदाधीकारी उपस्तीथ होते……!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom